Surprise Me!

सोशल मीडियावर मराठी स्टार्सचा धुमाकूळ | Sonalee Kulkarni,Sachin Pilgaonkar And Other Marathi Stars

2021-08-24 0 Dailymotion

खरंतर सोशल मीडीया हा दुवा आहे स्टार्स आणि फॅन्समधला....आणि स्टार्स या प्लॅटफॉर्मवरून आपल्या आयुष्यातले प्रत्येक क्षण आपल्या फॅन्ससह शेअर करतात...अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी अशी ही बनवाबनवी सिनेमाला ३२ वर्षे झाल्याची पोस्ट सोशल मीडियीवर केली आणि आपल्या या माईलस्टोन सिनेमाच्या आठवणी शेअर केल्या...हा सिनेमा म्हणजे त्यांच्या करिअरमधला बेस्ट सिनेमा. या सिनेमाने थिएटरमध्ये हास्याचा धमाका केला होता....आणि फॅन्स हा सिनेमा आजही एन्जॉय करतात...
तर दुसरीकडे अभिनेता सुव्रत जोशी अलिकडे परदेशात होता. त्यानेदेखील इन्स्टावर तिथल्या मातीत काम करतानाचा एक व्हिडिओ त्याने शेअर केला....
तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
#lokmat #sachinpilgaonkar #shankarmahadevan #SonaleeKulkarni #Mrunmayeedeshpande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon